जिल्हास्तरीय सायन्स प्रदर्शना मध्ये डी एस हायस्कुलला घवघवीत यश

गेले ३ दिवस माटुंगा येथील एस आय ई एस शाळेत, महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सायन्स प्रदर्शनात ७ पैकी ६ बक्षीस मिळवून ध श्री ची परंपरा आपल्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी कायम राखली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

 

सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालकांचे हार्दिक अभिनंदन

 

Click Here