School News

गेले ३ दिवस माटुंगा येथील एस आय ई एस शाळेत, महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सायन्स प्रदर्शनात ७ पैकी ६ बक्षीस मिळवून ध श्री ची परंपरा आपल्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी कायम राखली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.   सर्व शिक्षक, […]
शिव शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा. एक दोन नव्हे तर तब्बल तीन category त अव्वल DSHS stands best amongst all schools of Maharashtra “1st Position”(Best Academic Excellence School) “1st Position”(Best Community & Collaborative School) “2nd Position”(Best State Board […]